Surprise Me!

Dhangar Raja | सचिन पिळगावकर | सचिनमय अल्बममधील ‘धनगर राजा’ गीत प्रेक्षकांच्या भेटिस |

2022-04-04 3 Dailymotion

साधारण २० वर्षांपूर्वी सागरिका म्युझिकने 'सचिनमय ' नावाचा एक मराठी अल्बम रिलीज केला होता. या अल्बम मधील सर्व गाणी सचिन पिळगावकरांनी गायलेली होती आणि म्हणूनच अल्बम देखील 'सचिनमय ' या नावानेच रिलीज केला गेला. <br /><br />

Buy Now on CodeCanyon